Marathi Jokes: सारखं सॉरी नका म्हणू हो! वाद मिटवणाऱ्या नवऱ्यावर संतापली बायको

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2021 08:00 IST2021-08-01T08:00:00+5:302021-08-01T08:00:02+5:30

Marathi Jokes: नवरा भांडण मिटवायचा प्रयत्न करतोय; तरीही बायकोनं सुनावलं

Marathi Jokes Dont say sorry angry wife to husband amid quarrel | Marathi Jokes: सारखं सॉरी नका म्हणू हो! वाद मिटवणाऱ्या नवऱ्यावर संतापली बायको

Marathi Jokes: सारखं सॉरी नका म्हणू हो! वाद मिटवणाऱ्या नवऱ्यावर संतापली बायको

नवरा-बायकोचं भांडण सुरू होतं... नेहमीप्रमाणे बायको माघार घेईना आणि स्वत:ची चूकही कबूल करेना...

शेवटी घरात शांतता नांदावी म्हणून नवऱ्यानं माघार घेतली आणि सॉरी म्हणून मोकळा झाला...

बायको- हे तुमचं नेहमीच आहे... तुम्ही सारखं सॉरी नका म्हणत जाऊ...

नवरा- पण का..? काय प्रॉब्लेम आहे..

बायको- कारण माझा सगळा मूड जातो भांडणाचा... तुम्ही सॉरी म्हटल्यावर पुढे कशी भांडू मी...?

Web Title: Marathi Jokes Dont say sorry angry wife to husband amid quarrel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.