Marathi Jokes : मुंबईचा वाटत नाहीस...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 16:08 IST2023-06-08T16:08:17+5:302023-06-08T16:08:32+5:30
हसा पोट धरून...

Marathi Jokes : मुंबईचा वाटत नाहीस...
ती - तू मुंबईचा आहेस का...?
तो - हो…
ती - अरे... वाटत नाही पण…
तो - आता काय गळ्यात वडापावची माळ घालून फिरू मी…