Marathi Joke: बायकोने केलेल्या भाकऱ्या अन् नवऱ्याची अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 17:01 IST2025-03-08T16:09:04+5:302025-03-08T17:01:38+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke: बायकोने केलेल्या भाकऱ्या अन् नवऱ्याची अवस्था
डॉक्टरच्या पुढ्यात अचानक एक पेशंट येऊन बसतो.
तोंड उघडताच त्याच्या तोंडातून रक्त वाहू लागतं.
डॉक्टर - तुमचे पुढचे ३ दात कसे काय तुटले?
पेशंट - बायकोने दगड्याएवढ्या कडक भाकऱ्या बनवल्या होत्या..
डॉक्टर - अहो, मला खायला नकार द्यायचा ना...
पेशंट - मी तेच तर केलं होतं...