Marathi Jokes: साधारण नवरा अन् बुद्धिमान नवऱ्यात काय फरक? जाणून घ्या सोप्या शब्दांत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 08:00 IST2021-11-11T08:00:00+5:302021-11-11T08:00:07+5:30
Marathi Jokes: बायकोची बडबड थांबवण्याची स्मार्ट पद्धत

Marathi Jokes: साधारण नवरा अन् बुद्धिमान नवऱ्यात काय फरक? जाणून घ्या सोप्या शब्दांत...
साधारण नवरा अन् बुद्धिमान नवऱ्यात काय फरक असतो..?
साधारण नवरा बायकोला म्हणतो, अग जरा गप्प बस.. किती बडबड करतेस.. सतत बकवास...
बुद्धिमान नवऱ्याची बातच न्यारी.. तो म्हणतो, तू अशी काहीच न बोलता शांत बसतेस ना, तेव्हा इतकी कम्माल दिसतेस ना... तुझे डोळेच इतके बोलतात ना, की तुला काही बोलण्याची गरजच नाही...