Marathi Jokes: गजब बेज्जती है! रडत रडत शेजाऱ्यांची तक्रार करत सुनेकडून सासूचा बेक्कार अपमान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 08:00 IST2021-05-04T08:00:00+5:302021-05-04T08:00:07+5:30
Marathi Jokes: शेजाऱ्यांची तक्रार करता करता सून बरंच बोलली; सासूचा भयंकर अपमान

Marathi Jokes: गजब बेज्जती है! रडत रडत शेजाऱ्यांची तक्रार करत सुनेकडून सासूचा बेक्कार अपमान
सून रडत होती.. सासू तिची समजूत काढत होती...
सासू- अगं पण तू का रडतेस..? झालंय काय नेमकं..?
सून- मी चेटकिण दिसती का हो तुम्हाला..?
सासू- नाही गं.. अजिबात नाही...
सून- माझे डोळे बेडकासारखे आहेत का..?
सासू- नाही गं.. अजिबात नाही...
सून- माझं नाक विचित्र आहे का..?
सासू- नाही गं.. अजिबात नाही...
सून- मी म्हशीसारखी जाडी आणि काळी आहे का..?
सासू- नाही गं.. अजिबात नाही...
सून- मग तरीही शेजारचे सगळे मला सारखं सारखं असं का म्हणतात की तू तुझ्या सासूसारखी दिसतेस...