Marathi Jokes: मधुचंद्राच्या रात्री नवऱ्याला आली लहर; व्हॉट्स ऍप वेड्या नवरीनं केला कहर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 08:00 IST2021-10-05T08:00:00+5:302021-10-05T08:00:06+5:30

Marathi Jokes: लग्नानंतरच्या पहिल्या रात्री नवरा-बायकोमधला भन्नाट संवाद

Marathi Jokes conversation between husband and wife during first night after homeon night; What a crazy bride | Marathi Jokes: मधुचंद्राच्या रात्री नवऱ्याला आली लहर; व्हॉट्स ऍप वेड्या नवरीनं केला कहर

Marathi Jokes: मधुचंद्राच्या रात्री नवऱ्याला आली लहर; व्हॉट्स ऍप वेड्या नवरीनं केला कहर

मधुचंद्राची रात्र होती.. नवदाम्पत्याच्या गप्पा सुरू होत्या...

नवरी डोक्यावर पदर घेऊन बसली होती... नवऱ्यानं आता राहवेना...

नवरा- आता मी तुझ्या डोक्यावरचा पदर हटवू का..? तुझा चेहरा पाहू का..?

बायको- हो बघा.. पण बघून लगेच डिलीट करा...

Web Title: Marathi Jokes conversation between husband and wife during first night after homeon night; What a crazy bride

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.