Marathi Jokes : … अरे जरा बॅलन्स चेक कर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2022 08:04 IST2022-05-22T08:00:28+5:302022-05-22T08:04:11+5:30
हसा पोट धरून...

Marathi Jokes : … अरे जरा बॅलन्स चेक कर
बंड्यानं एका आजोबांना धक्का दिला
ते आजोब तोल जाऊन पडता पडता राहिले.
आजुबाजूला असलेले लोकही त्यांच्या मदतीला धावले.
एकानं विचारलं, “आजोबा तुमचा तोल कसा गेला?”
आजोबा रागानं बंड्याकडे पाहत म्हणाले….
“या गाढवाला माझा बॅलन्स चेक करायला सांगितलं, तर यानं मला धक्काच दिला”