Marathi Jokes: लग्नाचे विधी सुरू असताना आगाऊपणा करणं महागात पडलं; नवऱ्याला नवरीनं धू धू धुतलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 10:18 IST2021-09-15T10:15:27+5:302021-09-15T10:18:42+5:30
Marathi Jokes: नको तिथे आगाऊपणा बरा नव्हे...

Marathi Jokes: लग्नाचे विधी सुरू असताना आगाऊपणा करणं महागात पडलं; नवऱ्याला नवरीनं धू धू धुतलं
लग्नाचे विधी सुरू होते. नवरा रिक्षा चालक होता..
विधीवेळी वर वधू शेजारी बसले होते... मंत्रोच्चारण सुरू होतं...
तितक्यात नवरा नवरीच्या कानात पुटपुटला अन् नवरीनं त्याला तिथेच धू धू धुतला...
त्यानंतर करवलीनं नवरीला त्याबद्दल विचारलं..
करवली- मारलंस का त्यांना..? काय म्हणाले ते कानात..?
नवरी- थोडी सरकून माझ्या बाजूला बस.. अजून एखादी बसू शकेल, असं म्हणत होते..