माझं लग्न ठरलंय, काहीतरी कर! गर्लफ्रेंडनं मांडली व्यथा; बॉयफ्रेंडची भलतीच कथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 08:00 IST2021-12-26T08:00:00+5:302021-12-26T08:00:02+5:30

Marathi Jokes: कोणाचं काय, तर कोणाचं काय...

Marathi Jokes boyfriend gives weird solution to girlfriend | माझं लग्न ठरलंय, काहीतरी कर! गर्लफ्रेंडनं मांडली व्यथा; बॉयफ्रेंडची भलतीच कथा

माझं लग्न ठरलंय, काहीतरी कर! गर्लफ्रेंडनं मांडली व्यथा; बॉयफ्रेंडची भलतीच कथा

गर्लफ्रेंड (रडत)- माझं आयुष्य उद्ध्वस्त होणाराय...

बॉयफ्रेंड- अग.. पण झालं काय..?

गर्लफ्रेंड- माझ्या कुटुंबानं माझं लग्न ठरवलंय..

बॉयफ्रेंड- मग आता आपण काय करायचं...?

गर्लफ्रेंड- तू काहीतरी कर ना...

बॉयफ्रेंड- बरं.. संध्याकाळपर्यंतच मी माझ्यासाठी दुसरी मुलगी शोधतो...

Web Title: Marathi Jokes boyfriend gives weird solution to girlfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.