Marathi Jokes: नुसता कल्ला! आधी गर्लफ्रेंडचं तोंडभरून कौतुक; पण शेवटी बॉयफ्रेंड खरं बोलला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 08:00 IST2021-09-01T08:00:00+5:302021-09-01T08:00:02+5:30

Marathi Jokes: बॉयफ्रेंडनं गर्लफ्रेंडचं तोंडभरुन कौतुक आणि शेवटी...

Marathi Jokes boyfriend compliments his girlfriend for her beauty | Marathi Jokes: नुसता कल्ला! आधी गर्लफ्रेंडचं तोंडभरून कौतुक; पण शेवटी बॉयफ्रेंड खरं बोलला 

Marathi Jokes: नुसता कल्ला! आधी गर्लफ्रेंडचं तोंडभरून कौतुक; पण शेवटी बॉयफ्रेंड खरं बोलला 

बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड चॅटिंग करत होते..

बॉयफ्रेंडकडून अगदी तोंडभरून कौतुक सुरू होतं.. नुसती साखरपेरणी सुरू होती...

बॉयफ्रेंड- तू खूप सुंदर दिसतेस...

गर्लफ्रेंड- ओह... थँक्स जानू...

बॉयफ्रेंड- तू ना अगदी परीसारखी आहेस...

गर्लफ्रेंड- अय्या खरंच..?

बॉयफ्रेंड- मग काय.. माझी परी लय भारी...

गर्लफ्रेंड- हाऊ स्वीट.. तू आता काय करतो आहेस..?

बॉयफ्रेंड- तुझी गंमत...
 

Web Title: Marathi Jokes boyfriend compliments his girlfriend for her beauty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.