Marathi Jokes: कर्मचाऱ्याला घेऊन बॉस जेवायला गेला; मेन्यू ऐकून तुम्हाला बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 08:00 IST2022-03-12T08:00:00+5:302022-03-12T08:00:12+5:30

Marathi Jokes: तुम्हीही कधीतरी हा मेन्यू चाखलाच असेल

Marathi Jokes Boss goes to dinner with employee | Marathi Jokes: कर्मचाऱ्याला घेऊन बॉस जेवायला गेला; मेन्यू ऐकून तुम्हाला बसेल धक्का

Marathi Jokes: कर्मचाऱ्याला घेऊन बॉस जेवायला गेला; मेन्यू ऐकून तुम्हाला बसेल धक्का

गर्लफ्रेंड (नाराजीच्या सुरात)- इतका उशीर का झाला..? कधीपासून वाट बघतेय..

बॉयफ्रेंड- बॉसनं थांबवलं होतं.. त्यांच्यासोबत डिनर करत होतो..

गर्लफ्रेंड- काय खाल्लं..?

बॉयफ्रेंड- शिव्या

Web Title: Marathi Jokes Boss goes to dinner with employee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.