Marathi Jokes: यांना विचारुन सांगते! बायकांच्या विधानामागचं सीक्रेट माहित्येय का...?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 08:00 IST2022-01-03T08:00:00+5:302022-01-03T08:00:02+5:30
Marathi Jokes: यांना विचारुन सांगते... तुम्ही हे वाक्य कधी ऐकलंय का...?

Marathi Jokes: यांना विचारुन सांगते! बायकांच्या विधानामागचं सीक्रेट माहित्येय का...?
बायकांना काही विचारलं की त्यांचं एक वाक्य ठरलेलं असतं...
यांना विचारुन सांगते...
पण यामागचं सीक्रेट माहित्येय का..?
त्या कधीच त्यांच्या यांना विचारत नाहीत... निर्णय त्यांचाच असतो.. अहो केवळ नावापुरते..