Marathi Jokes: माझ्या पैशानं मजा मारताय! भिकाऱ्यानं सज्जन माणसाला चारचौघात सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 08:00 IST2021-07-05T08:00:00+5:302021-07-05T08:00:02+5:30

Marathi News: इतका माज येतो कुठून...?

Marathi jokes beggar shouts at gentlemen after he gives 20 rupees | Marathi Jokes: माझ्या पैशानं मजा मारताय! भिकाऱ्यानं सज्जन माणसाला चारचौघात सुनावलं

Marathi Jokes: माझ्या पैशानं मजा मारताय! भिकाऱ्यानं सज्जन माणसाला चारचौघात सुनावलं

भिकारी- साहेब, गरिबाला मदत करा.. चार दिवसांपासून काही खाल्लं नाही...

सज्जन व्यक्ती- हे घे पैसे... काहीतरी खा...

भिकारी- काय साहेब..? आधी तुम्ही १०० रुपये द्यायचात.. नंतर ५० वर आलात... आणि आता फक्त २० रुपये...?

सज्जन व्यक्ती- अरे १०० रुपये द्यायचो, तेव्हा मी सिंगल होतो... नंतर माझं लग्न झालं... आता मला एक मुलगा आहे.. खर्च वाढलेत..

भिकारी- वाह साहेब वाह...!!! संपूर्ण कुटुंब माझ्या पैशानं मजा मारतंय...

Web Title: Marathi jokes beggar shouts at gentlemen after he gives 20 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.