Marathi Jokes: बायकोला ज्योतिषानं भरभराटीचा मंत्र सांगितला; नवरा प्रचंड संतापला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 18:00 IST2021-11-17T18:00:00+5:302021-11-17T18:00:03+5:30
Marathi Jokes: बायकोचं उत्तर ऐकून नवरा भडकला

Marathi Jokes: बायकोला ज्योतिषानं भरभराटीचा मंत्र सांगितला; नवरा प्रचंड संतापला
एकदा महिला नवऱ्यासोबत ज्योतिषाकडे गेली.. सुख, शांती, भरभराटीसाठी काय करावं अशी विचारणा तिनं केली...
ज्योतिषी- पहिली पोळी गायीला खाऊ घाल आणि शेवटची कुत्र्याला...
महिला- अहो गुरुजी, मी तेच करते.. पहिली पोळी मी खाते, शेवटची यांना खाऊ घालते..
शेजारी बसलेला नवरा प्रचंड संतापला...