Marathi Jokes : ... आणि शिक्षकाचे डोळे भरुन आले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 15:45 IST2024-09-13T15:44:54+5:302024-09-13T15:45:12+5:30
हसा पोट धरुन...

Marathi Jokes : ... आणि शिक्षकाचे डोळे भरुन आले
शिक्षक म्हणाले
१) त्याने भांडी घासली…
२) त्याला भांडी घासावी लागली.
या दोन वाक्यात काय फरक आहे…?
गण्या – पहिल्या वाक्यात कर्ता अविवाहित आहे.
आणि
दुसऱ्या वाक्यात कर्ता विवाहित आहे.
शिक्षकाचे डोळे भरून आले…!!!