Marathi Jokes: ...अन् सर्व जावयांनी केली सासऱ्यांविरोधात युती; नवऱ्याचं 'लॉजिक' ऐकून बायका वैतागल्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 06:00 PM2021-10-14T18:00:00+5:302021-10-14T18:00:02+5:30

Marathi Jokes: नवऱ्यांचं भन्नाट लॉजिक ऐकून बायका गपगार

Marathi Jokes all son in law makes alliance against their father in law wifes amazed | Marathi Jokes: ...अन् सर्व जावयांनी केली सासऱ्यांविरोधात युती; नवऱ्याचं 'लॉजिक' ऐकून बायका वैतागल्या!

Marathi Jokes: ...अन् सर्व जावयांनी केली सासऱ्यांविरोधात युती; नवऱ्याचं 'लॉजिक' ऐकून बायका वैतागल्या!

Next

आमची मुलगी खूप शांत, समजूतदार, मनमिळाऊ, अगदी गरीब गाय असं म्हणत एका बापानं चार मुलींची लग्नं उरकली..

पण लग्नानंतर मुलींनी रंग दाखवले.. गरीब गायींची शिंग त्यांच्या नवऱ्यांना टोचू लागली..

शेवटी सगळे जावई एकत्र आले.. त्यांनी सासऱ्याविरोधात युतीच केली...

ते पाहून त्यांच्या बायका वैतागल्या.. आम्हाला काय बोलायचंय ते बोला आमच्या वडिलांना का बोलता, असा रोकडा सवाल त्यांनी विचारला..

सगळे जावई एकासुरात म्हणाले, आपण टीव्ही खराब झाला की त्या टीव्हीला काही बोलतो का..? कंपनीलाच शिव्या घालतो ना..?

Web Title: Marathi Jokes all son in law makes alliance against their father in law wifes amazed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app