Marathi Jokes: हे गाणं ऐकलं की आपल्या देशात दर १० पैकी ८ जण रडणारच; माहित्येय का कोणतं गाणं..?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 08:00 IST2021-07-17T08:00:00+5:302021-07-17T08:00:02+5:30
Marathi Jokes: हे गाणं लावून तर बघा; आसपास अनेक दर्दभऱ्या कहाण्या ऐकायला मिळतील

Marathi Jokes: हे गाणं ऐकलं की आपल्या देशात दर १० पैकी ८ जण रडणारच; माहित्येय का कोणतं गाणं..?
दर्दभरी गाणी ऐकून जुन्या आठवणीत हरवून जाणाऱ्यांची कमतरता नाही...
पण एक गाणं असंही आहे की जे ऐकलं की आपल्या देशात दर १० पैकी ८ व्यक्ती रडणारच... अश्रू ढाळणारच... सर्वांसमोर तरी किंवा मनात तरी..
हवं तर ते गाणं लावून बघा.. दर्दभरी कहाण्या ऐकायला मिळतील...
गाण्याचे बोल आहेत.... ''तू प्यार है किसी और का तुझे चाहता कोई और है...''