Marathi Jokes: ७० वर्षांच्या आजींचा घटस्फोटासाठी अर्ज; तक्रार ऐकून जजसाहेब चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 08:00 IST2021-11-16T08:00:00+5:302021-11-16T08:00:02+5:30

Marathi Jokes: न्यायाधीशांनी महिलेली समस्या विचारली; तक्रार ऐकून जजसाहेब हैराण

Marathi Jokes 70 year old grandmother files for divorce judge asks problem | Marathi Jokes: ७० वर्षांच्या आजींचा घटस्फोटासाठी अर्ज; तक्रार ऐकून जजसाहेब चक्रावले

Marathi Jokes: ७० वर्षांच्या आजींचा घटस्फोटासाठी अर्ज; तक्रार ऐकून जजसाहेब चक्रावले

७० वर्षांच्या एका वृ्द्ध महिलेनं न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला...

न्यायाधीश- तुम्हाला या वयात घटस्फोट का हवाय..?

महिला- जज साहेब, माझे पती माझ्यावर मानसिक अत्याचार करतात..

न्यायाधीश: म्हणजे नेमकं काय करतात..?

महिला- म्हणजे त्यांना हवं तेव्हा मला हवं तितकं सुनावतात.. 

न्यायाधीश- मग तुम्ही पण त्यांना सुनवायचं ना...

महिला- अहो, पण मी बोलायला गेले की ते कानातील मशीन काढून टाकतात...

Web Title: Marathi Jokes 70 year old grandmother files for divorce judge asks problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.