मराठी जोक : झंप्या बँकेत गेला आणि....
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 17:28 IST2023-12-26T17:28:18+5:302023-12-26T17:28:38+5:30
हसा पोट धरुन..

मराठी जोक : झंप्या बँकेत गेला आणि....
आज झंप्यानं हाईटच केली...
झंप्या बँकेत गेला आणि तिथल्या खूर्चीवर झोपून गेला, कारण...??
तिथं लिहिलं होतं.
"यहाँ सोने पर लोन मिलता है..."