Marathi Joke : काल बाबांनी तुझ्यासोबत पाहिलं, मग…
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 16:46 IST2023-01-09T16:46:22+5:302023-01-09T16:46:37+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : काल बाबांनी तुझ्यासोबत पाहिलं, मग…
गर्लफ्रेन्ड - काल बाबांनी मला तुझ्यासोबत बाईकवर पाहिलं…
बॉयफ्रेन्ड - मग? काय झालं...?
गर्लफ्रेन्ड - काही नाही… रिक्षाला दिलेले पैसे परत मागून घेतले.