Marathi Joke : बायकोनं नवऱ्याला झोपेतून उठवलं, त्यानं लगावला जोरदार टोला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 16:21 IST2024-09-18T16:21:19+5:302024-09-18T16:21:34+5:30
हसा पोट धरुन...

Marathi Joke : बायकोनं नवऱ्याला झोपेतून उठवलं, त्यानं लगावला जोरदार टोला...
बायको – अहो, उठा,
मला करंज्या तळायच्या आहेत.
नवरा – मग, मी काय
कढईत झोपलो आहे का…?