Marathi Joke : बायकोनं नवऱ्याला न सांगता घेतलं सीम...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 10:15 IST2022-07-03T10:14:46+5:302022-07-03T10:15:05+5:30
हसा पोट धरून

Marathi Joke : बायकोनं नवऱ्याला न सांगता घेतलं सीम...
पत्नीने नवऱ्याला न सांगता नवीन सीम घेतले.
नवऱ्याला सरप्राईज द्यावे, या हेतूने ती किचनमध्ये गेली.
तेथून नवीन नंबर वरून नवऱ्याला कॉल केला आणि कुजबुजत्या स्वरात बोलली,
"हाय डिअर, कसा आहेस..?"
"नवरा (दबक्या आवाजात) नंतर बोलतो, आमच येडं किचन मधे आहे...
बायकोने लाटणं तुटेपर्यंत मारला...