मराठी जोक : बायकोनं नवऱ्याला सांगितलं लपाछपी खेळू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 17:11 IST2023-08-31T17:11:09+5:302023-08-31T17:11:49+5:30
हसा पोट धरुन...

मराठी जोक : बायकोनं नवऱ्याला सांगितलं लपाछपी खेळू
पत्नी – आपण लपाछपी खेळूया
मी लपते आणि तुम्ही मला शोधायचं...
जर मी सापडले. तर आपण शॉपिंगला जायचं
आज दोन दिवस झाले बायको स्वतः नवऱ्याला इकडे तिकडे शोधत फिरतेय.