Marathi Joke : बायको म्हणते वेटरला टिप द्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 08:33 IST2022-07-23T08:33:01+5:302022-07-23T08:33:01+5:30
हसा पोट धरून..

Marathi Joke : बायको म्हणते वेटरला टिप द्या...
हॉटेलमध्ये जेवण झाल्यावर
बायको: अहो, वेटरला काहीतरी टिप द्या.
.
.
.
.
नवरा: लग्न करू नको रे बाबा...!!!