मराठी जोक : बायको म्हणते, मी तुमच्यासाठी शर्ट आणलाय....
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 16:55 IST2023-06-27T16:55:22+5:302023-06-27T16:55:40+5:30
हसा पोट धरुन...

मराठी जोक : बायको म्हणते, मी तुमच्यासाठी शर्ट आणलाय....
बायको : अहो ऐका ना,
मी तुमच्यासाठी ना एक मस्त शर्ट आणलाय
नवरा : अरे वा... खूपच चांगला शर्ट आहे. कितीला घेतलास?
बायको : ७,५०० हजारांच्या साडीवर फ्री होता, मला खूप आवडला.
मग त्या शर्टासाठी मला साडीही घ्यावी लागली.
नवरा अजून डोक्याला हात धरुन बसलाय....