मराठी जोक : बायको म्हणाली, मला तुमचं व्हॉट्सअॅप पाहू द्या, मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 17:22 IST2023-07-22T17:21:56+5:302023-07-22T17:22:16+5:30
हसा पोट धरून...

मराठी जोक : बायको म्हणाली, मला तुमचं व्हॉट्सअॅप पाहू द्या, मग...
बायको- डार्लिंग, तुम्ही माझ्यासाठी सिंहाला मारू शकता..?
नवरा- बापरे सिंह..!
दुसरं काही तरी सांग ना.. ते करेन मी...
बायको- मग तुम्ही मला तुमचा फोन देऊ शकता..? व्हॉट्सअॅप बघते..
नवरा- सांग कुठल्या सिंहाला मारायचंय.. लगेच निघतो..