Marathi Joke : बायको म्हणाली पाच मिनिटांत येते
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 14:00 IST2023-03-10T13:59:59+5:302023-03-10T14:00:30+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : बायको म्हणाली पाच मिनिटांत येते
भरपूर वेळ झंप्या घराबाहेर बायकोची वाट पाहत असतो
झंप्या: अगं! आणखी किती उशीर करणार आहेस?
बायको : कशाला उगाच गळा काढून ओरडताय?
अर्ध्या तासापासून सांगतेय की,
पाच मिनिटांत येते. समजत नाही का?