Marathi Joke : बायको म्हणाली, बोलता बोलता इतकी वर्ष झाली....
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 14:48 IST2023-03-27T14:47:37+5:302023-03-27T14:48:22+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : बायको म्हणाली, बोलता बोलता इतकी वर्ष झाली....
बायको : बोलता बोलता आपल्या लग्नाला इतकी वर्षे झाली ना हो...
कळलंच नाही.
नवरा : बोलता बोलता तुला झाली!
मला तर ऐकता ऐकता झाली...