Marathi Joke : बायको म्हणाली, मी तुमचा मोबाईल पाहिलाय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 15:37 IST2023-06-06T15:36:49+5:302023-06-06T15:37:09+5:30
हसा पोट धरुन...

Marathi Joke : बायको म्हणाली, मी तुमचा मोबाईल पाहिलाय...
नवरा झाडाला पाणी देत असतो…
त्यावेळी अचानक बायको येते…
आणि म्हणते...
मी तुमच्या मोबाइल फोनमध्ये काहीतरी पाहिले आहे…
तुमच्याशी मला बोलायचंय, लवकर पाणी झाडांना पाणी घाला...
.
.
.
.
.
आता दोन दिवस झाले नवरा झाडाला पाणीच देतोय…
पाईप सोडायला तयारच नाही…