मराठी जोक : भांडण मिटवण्यासाठी बायकोचा प्रस्ताव, नवऱ्यानं लावला डोक्याला हात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 15:53 IST2024-03-29T15:53:37+5:302024-03-29T15:53:57+5:30
हसा पोट धरुन...

मराठी जोक : भांडण मिटवण्यासाठी बायकोचा प्रस्ताव, नवऱ्यानं लावला डोक्याला हात...
पती-पत्नीमध्ये भांडण झालं...
अर्धा दिवस निघून गेला.. कोणीच कोणाशी बोलेना..
घरात पूर्ण शांतता.. पत्नी पतीजवळ गेली..
पती- थोडं तुम्ही समजून घ्या.. थोडं मी समजून घेते...
पती- बरं.. नेमकं काय करायचं..?
पत्नी- तुम्ही माफी मागा.. मी माफ करते..