मराठी जोक : असा पदार्थ केलाय ना की तोंडात टाकताच उकाडा गायब, बायकोचं ऐकून नवऱ्यानं मारला डोक्याला हाचत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 16:37 IST2024-02-27T16:37:33+5:302024-02-27T16:37:49+5:30
हसा पोट धरुन...

मराठी जोक : असा पदार्थ केलाय ना की तोंडात टाकताच उकाडा गायब, बायकोचं ऐकून नवऱ्यानं मारला डोक्याला हाचत
स्वयंपाकात सातत्यानं प्रयोग करत असलेल्या बायकोनं आज आणखी प्रयोग केला....
घरातलीच प्रयोगशाळा असलेल्या नवऱ्यावरच त्याची चाचणी होणार होती..
बायको- मी आज असा पदार्थ केलाय ना की तोंडात टाकताच उकाडा गायब...
नवरा- काय केलं आहेस..?
बायको- नवरत्न तेलात भज्या तळल्या आहेत.. थंडा थंडा कूल कूल...
बायकोचा पराक्रम ऐकून नवऱ्यानं डोक्यावर हात मारला...