मराठी जोक : पत्नीनं नवं सिम कार्ड घेतलं, नवऱ्याला सरप्राईज द्यायला फोन केला आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 17:35 IST2023-07-12T17:35:10+5:302023-07-12T17:35:21+5:30

हसा पोट धरुन...

Marathi Joke Wife gets a new SIM card calls her husband to surprise her husband wife telephone conversation shocking | मराठी जोक : पत्नीनं नवं सिम कार्ड घेतलं, नवऱ्याला सरप्राईज द्यायला फोन केला आणि...

मराठी जोक : पत्नीनं नवं सिम कार्ड घेतलं, नवऱ्याला सरप्राईज द्यायला फोन केला आणि...

पत्नीनं नवं सिम कार्ड घेतलं.. 

पतीला सरप्राईज देण्यासाठी ती किचनमध्ये गेली..

तिथून तिनं पतीला कॉल केला...

पत्नी- कसा आहेस जानू..?

पती- डार्लिंग मी मजेत... नंतर कॉल करतो हा.. ती महामाया किचनमध्ये आहे...

Web Title: Marathi Joke Wife gets a new SIM card calls her husband to surprise her husband wife telephone conversation shocking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jokesविनोद