मराठी जोक : बायकोनं दिलं स्वयंपाक न करण्याचं कारण, नवरा म्हणाला....
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 16:01 IST2023-11-10T16:01:42+5:302023-11-10T16:01:52+5:30
हसा पोट धरुन...

मराठी जोक : बायकोनं दिलं स्वयंपाक न करण्याचं कारण, नवरा म्हणाला....
पत्नी- अहो, आज मी स्वयंपाक केलेला नाही...
पती- का..? मग आता मी उपाशी राहू का..?
पत्नी- मी आज पडले...
पती- अरे बापरे.. कुठे पडलीस..? मुका मार वगैरे लागला का..?
पत्नी- सोफ्याजवळ असताना उशीवर पडले आणि डोळा लागला..