Marathi Joke : बायकोने एका वाक्यात नवऱ्यासोबतचं भांडण संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2022 08:30 IST2022-07-31T08:30:01+5:302022-07-31T08:30:01+5:30
हसा पोट धरून..

Marathi Joke : बायकोने एका वाक्यात नवऱ्यासोबतचं भांडण संपवलं
नवरा आणि बायकोची २ तास तू तू मै मै झाली..
पण बायकोने एका वाक्यात सगळं भांडण संपवलं…
तुम्हांला जिंकायचं आहे की, सुखी राहायचं आहे