Marathi Joke : बायको विचारते तुम्ही एकही काम नीट नाही करू शकत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 08:33 IST2022-09-08T08:33:01+5:302022-09-08T08:33:01+5:30

हसा पोट धरून...

Marathi Joke Wife asks you can't do any work properly husband wife social media jokes | Marathi Joke : बायको विचारते तुम्ही एकही काम नीट नाही करू शकत?

Marathi Joke : बायको विचारते तुम्ही एकही काम नीट नाही करू शकत?

बायको : तुम्ही एकही काम नीट नाही करू शकत?

नवरा: वैतागून, आता काय झालं? काय केलं मी?

बायको : काल तुम्ही सिलिंडर लावलं होत ना…

नवरा : हो, काय झालं मग?

बायको : काय माहित कसं लावलं आहे ? ??? काल पासून २ वेळा दूध ऊतू गेलं आहे

Web Title: Marathi Joke Wife asks you can't do any work properly husband wife social media jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jokesविनोद