Marathi Joke : बायको नवऱ्याला लाडानं विचारते...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 13:57 IST2023-03-11T13:56:44+5:302023-03-11T13:57:06+5:30
हसा पोट धरुन...

Marathi Joke : बायको नवऱ्याला लाडानं विचारते...
बायको (लाडाने) : आज जेवण कसं झालं आहे ते सांगा...
नवरा : तू पण ना…
भांडणासाठी कारणं शोधत असतेस.