Marathi Joke : बायकोनं नवऱ्याला विचारलं तुम्हाला माझ्यातलं काय आवडतं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 16:14 IST2024-07-27T16:14:08+5:302024-07-27T16:14:21+5:30
हसा पोट धरुन....

Marathi Joke : बायकोनं नवऱ्याला विचारलं तुम्हाला माझ्यातलं काय आवडतं?
नवरा बायकोचा संवाद सुरू असतो
बायको : तुम्हाला माझ्यातलं काय आवडतं?
माझी हुशारी की माझं सौंदर्य?
नवरा : हा जो तुझा विनोदी स्वभाव आहे ना, तो मला खूप आवडतो.