Marathi Joke : काल तुझा मूड का ऑफ होता माझ्याशी बोलताना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 17:02 IST2022-10-14T17:01:46+5:302022-10-14T17:02:08+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : काल तुझा मूड का ऑफ होता माझ्याशी बोलताना
चंगू : काल तुझा मूड का ऑफ होता माझ्याशी बोलताना,
आणि आज एकदम मूडमध्ये ?
मंगू : काल यार बायकोने वीस हजार साड्यांवर उडवलेत….
चंगू :😂😂 मग आज मूड ऑन कसा…?
मंगू : आज त्या साड्या घेऊन ती तुझ्या बायकोला दाखवायला गेलीय…..!!