Marathi Joke : कुत्रा शेपूट का हलवतो..? गण्याचं ओव्हरस्मार्ट उत्तर, मास्तरांनी धू-धू धुतलं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 14:42 IST2024-05-24T14:42:35+5:302024-05-24T14:42:58+5:30
हसा पोट धरुन...

Marathi Joke : कुत्रा शेपूट का हलवतो..? गण्याचं ओव्हरस्मार्ट उत्तर, मास्तरांनी धू-धू धुतलं...
मास्तर- कुत्रा शेपूट का हलवतो..?
गण्या- कारण शेपटीत कुत्र्याला हलवण्याइतकी ताकद नसते ना...
मग काय... मास्तरांनी गण्याला कुत्र्यासारखं मारलं...