Marathi joke : शाळेत उशिरा का आलास रे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 12:43 IST2023-06-02T12:42:43+5:302023-06-02T12:43:48+5:30
हसा पोट धरून...

Marathi joke : शाळेत उशिरा का आलास रे...
गुरुजी झंप्याला....
गुरुजी : काय रे... शाळेत उशिरा का आलास?
झंप्या : गुरुजी.... रस्त्यावरच्या बोर्डामुळे.
गुरुजी : बोर्डामुळे? कसला बोर्ड?
झंप्या : गुरुजी, त्या बोर्डावर लिहिलं होतं... ‘शाळा पुढे आहे, कृपया सावकाश चला’!
गुरुजींनी झंप्याला सावकाश धुतला.…