Marathi Joke : चेहरा का पाडलायस?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 18:18 IST2023-04-09T18:17:35+5:302023-04-09T18:18:27+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : चेहरा का पाडलायस?
चंगू : काय रे.. कुठं गेलेलास?
मंगू : अरे.. फोटो काढायला गेलेलो!
चंगू : मग चेहरा असा का पडलाय?
मंगू : मी फोटोसाठी तयार होतो.
वाटलं, फोटोग्राफर म्हणेल, “स्माइल प्लीज!”
पण…
तो म्हणाला, “पोट आत घ्या!”