Marathi Joke : कोण म्हणतं बायको चूक कबूल करत नाही?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2023 16:10 IST2023-03-19T16:10:25+5:302023-03-19T16:10:43+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : कोण म्हणतं बायको चूक कबूल करत नाही?
चंटू बंटूला सांगत असतो….
कोण म्हणतं बायका आपली चूक कबूल करत नाहीत.
माझी बायको रोज तिची चूक कबूल करते.
म्हणते…
“चूक झाली तुमच्याशी लग्न केलं.”