Marathi Joke : पेपर सुरू असताना शिक्षकांनी विचारलं, कसला विचार करतोय? मिळालं भन्नाट उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 16:13 IST2024-10-07T16:13:23+5:302024-10-07T16:13:45+5:30
हसा पोट धरुन...

Marathi Joke : पेपर सुरू असताना शिक्षकांनी विचारलं, कसला विचार करतोय? मिळालं भन्नाट उत्तर
शिक्षक – बंडू, पेपर लिहायचा सोडून कशाचा विचार करतोयस....
बंडू – कुठल्या प्रश्नाचं उतर कुठल्या खिशात आहे,
याचा विचार करतोय सर.