Marathi Joke : पृथ्वीवरचा सर्वात जुना प्राणी कोणता ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 08:30 IST2022-06-29T08:30:01+5:302022-06-29T08:30:01+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : पृथ्वीवरचा सर्वात जुना प्राणी कोणता ?
शिक्षक : पृथ्वीवरचा सर्वात जुना प्राणी कोणता ?
विद्यार्थी : झेब्रा
तो अजून ब्लॅक अँड व्हाईट आहे.
शिक्षक अजूनही शॅाक मध्ये आहेत…