मराठी जोक : तुमचं घरात लक्ष असतं कुठे ..?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 19:26 IST2023-02-04T19:25:58+5:302023-02-04T19:26:19+5:30
हसा पोट धरून...

मराठी जोक : तुमचं घरात लक्ष असतं कुठे ..?
नवरा बायको जेवायला बसत असतात...
बायको - जरा किचनमधून लोणच्याची बरणी घेऊन या...
नवरा - किचनमध्ये जातो आणि आवाज देतो... कुठे आहे बरणी सापडत नाहीये...
बायको - तुम्हाला कधी काही सापडलं आहेे का? घरात लक्ष कुठे असतं तुमचं...?
दिवसभर मोबाईल घेऊन बसायचं, काही आणायला सांगितलं की विसरायचं,,,
मला माहित होतं तुम्हाला बरणी सापडणार नाही... म्हणून मी आगोदरच ती घेऊन आले...