Marathi joke : अरे एक काम होतं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 08:33 IST2022-07-25T08:33:01+5:302022-07-25T08:33:01+5:30
हसा पोट धरून...

Marathi joke : अरे एक काम होतं...
दोन मित्र फोनवर बोलत असतात,
पहिला मित्र - काय करतोय...
दुसरा मित्र - काही नाही, एकदम निवांत...
पहिला मित्र - अरे एक काम होते...
दुसरा मित्र - बऱ अगोदर काम कर, मग निवांत बोलूया...!