Marathi Joke : अगं तुझं नेट बंद आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 18:08 IST2023-04-20T18:07:48+5:302023-04-20T18:08:04+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : अगं तुझं नेट बंद आहे का?
नवरा (जेवताना) : तुझं नेट बंद आहे का गं ?
बायको : आहे की चालू.. पण का, काय झालं ?
नवरा : मला भाजी वाढ म्हणून मेसेज टाकलाय
तू अजून दिली नाहीस म्हणून विचारलं....