मराठी जोक : चंगू मार्कशीट घेऊन घरी येतो…

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 15:54 IST2023-06-16T15:53:13+5:302023-06-16T15:54:49+5:30

हसा पोट धरून...

Marathi joke whatsapp google trending father son marksheet joke school jokes | मराठी जोक : चंगू मार्कशीट घेऊन घरी येतो…

मराठी जोक : चंगू मार्कशीट घेऊन घरी येतो…

चंगू मार्कशीट घेऊन घरी येतो…

चंगूचे वडील मार्कशीट पाहतात आणि सहीच्या ठिकाणी अंगठा लावतात.

चंगू : बाबा का ओ! तुम्ही तर इंजिनीअर आहात, मग हा अंगठा कशाला लावला?

बाबा : तुझे मार्क बघून शिक्षकांना वाटायला नको,

की तुझा बाप शिकलेला आहे.

Web Title: Marathi joke whatsapp google trending father son marksheet joke school jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jokesविनोद