Marathi Joke : व्हॉट्सॲप माणसाला नेहमी पुढे घेऊन जातं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 15:57 IST2023-01-17T15:56:54+5:302023-01-17T15:57:14+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : व्हॉट्सॲप माणसाला नेहमी पुढे घेऊन जातं...
ट्रेनमध्ये दोन प्रवासी बोलत असतात…
पहिला : व्हॉट्सॲप माणसाला नेहमी पुढे घेऊन जातं....
दुसरा : काय म्हणतोस... ते कसं काय?
पहिला : हेच बघ, दोन स्टेशन मागे उतरायचं होतं.
पण मी कसा पुढे आलो....