Marathi Joke : उत्तरपत्रिकेत सर्वात अगोदर काय लिहू बे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 08:31 IST2022-08-22T08:31:01+5:302022-08-22T08:31:01+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : उत्तरपत्रिकेत सर्वात अगोदर काय लिहू बे...
झंप्या : गण्या मले सांग, उत्तरपत्रिकेत सर्वात अगोदर काय लिहू बे ????
गण्या : लिही, की "या उत्तर पत्रिकेत लिहिलेली सर्व उत्तरे; काल्पनिक आहेत.
यांचा कोणत्याही पुस्तकाशी काहीही संबंध नाही आणि जर तसा काही संबंध आढळून आलाच, तर तो निव्वळ योगायोग समजावा..."